छ. संभाजीनगरच्या ऑरिकमध्ये स्वतंत्र आयटी पार्क उभारा, सीएमआयएची सरकारकडे मागणी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऑटोमोबाइल हब, ईव्ही हबनंतर आता छत्रपती संभाजीनगरची ओळख आयटी हब म्हणून व्हावी, अशी अपेक्षा ‘सीएमआयए’ला (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर) लागली आहे. ऑरिक सिटीमध्ये स्वतंत्र आयटी पार्कची उभारणी व्हावी, यासाठी त्‍यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये चार मध्यम स्तरावरील तसेच चाळीसहून अधिक लघु स्वरुपाच्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्यात सुमारे ५ हजार आयटी अभियंते काम करतात. शासनाने त्यांना स्वतंत्र आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, आकर्षक प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी मागणी सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर यांनी केली आहे. एक मोठा आयटी प्रकल्प आला तर इतरही कंपन्या आकर्षित होतील. शासनाने प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा सीएमआयएचे आयटी सेलप्रमुख प्रताप धोकटे यांनी व्यक्‍त केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार

Latest News

छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती दारू पिण्यासाठी पैसे मागतात. नकार दिला की शिवीगाळ करून मारहाण करतात. पतीमुळे मला खूप...
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू, गंगापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
पंक्‍चर झालेल्या कारला मागून सुसाट पिकअपने उडवले, १ गंभीर, मुकुंदवाडीतील पीव्हीआरसमोरील घटना
Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
Health News : जास्त वेळ बसण्याची सवय धूम्रपानाइतकीच हानिकारक
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software