- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- यवतमाळ हादरले! मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
यवतमाळ हादरले! मैत्रिणीसोबत यात्रोत्सवात आलेल्या १४ वर्षीय मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार!!
On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
यवतमाळ (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध पांढरदेवी यात्रोत्सवात मैत्रिणीसोबत आलेल्या १४ वर्षीय मुलीला बळजबरीने जंगलात ओढत नेत तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना बुधवारी (२२ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता पांडवदेवी (ता. मारेगाव) परिसरात घडली. नराधम कैलास सूर्यभान आत्राम (वय २८, रा. आवळगाव, ता. मारेगाव) याला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
24 Oct 2025 19:27:24
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आज, २४ ऑक्टोबरला दुपारी उभ्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला....
