- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- छत्रपती संभाजीनगरचे उदयोन्मुख नेमबाज संभाजी झनझन यांचा अपघाती मृत्यू!, क्रीडा क्षेत्रात हळहळ
छत्रपती संभाजीनगरचे उदयोन्मुख नेमबाज संभाजी झनझन यांचा अपघाती मृत्यू!, क्रीडा क्षेत्रात हळहळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील उदयोन्मुख नेमबाज संभाजी झनझन (वय २७, रा. पारिजातनगर) यांचे सोमवारी (९ फेब्रुवारी) सकाळी १०:३० च्या सुमारास पालघर जिल्ह्यात अपघाती निधन झाले. ते महापालिकेतील निवृत्त अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांचे चिरंजीव होत. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
10 Feb 2026 20:38:13
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकभुर्जीवाघलगाव शिवारात ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करून मृतदेह...

