छत्रपती संभाजीनगर शहरात आज, उद्या संमोहन कार्यशाळा, प्रवेश मोफत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात आज, २५ ऑक्‍टोबर आणि उद्या, २६ ऑक्‍टोबरला पॉवर ऑफ सबकॉन्शिअस माइंड हा अद्‌भूत रहस्यमयी कार्यक्रम आयोजित केला आहे. समर्थनगरातील वरद गणेश मंदिराशेजारील आकृती आर्केटच्या अंडरग्राऊंड हॉलमध्ये दोन्ही दिवशी सायंकाळी सातला हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमात सहभागासाठी इच्‍छुकांनी मो. 8087492943 किंवा 9850170936 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम मोफत असला तरी आधी नावनोंदणी गरजेची आहे. त्यामुळे कॉल करून नोंदणी करावी. समस्या अभ्यासाच्या असोत अथवा स्वभावाच्या -शारीरिक असोत की मानसिक अनेकांच्या जीवनात या कार्यशाळेतून बदल घडला  आहे. मन एकाग्र न होणे, स्मरणशक्ती व आत्मविश्वासाचा अभाव असणे, सतत राग व चिडचिडेपणा करणे, नकारात्मक, नको ते विचार सतावणे, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती असणे, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती असणे, मानवी स्नेहसंबंध न जमणे, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता वाटत राहणे, घरात अशांती, नोकरी व व्यवसायात अपयश मिळणे यासह जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा ही कार्यशाळा म्हणजे राजमार्ग असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या कार्यशाळेचे याआधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक  : https://youtube.com/@sahebraonandedkar-k3q?si=nSD_TaA8O2LAGP0w

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software