इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गारखेड्यातील इंदिरानगरात शनिवारी (१४ मार्च) रात्री ८:३० वाजता घडली.

राजनंदिनी राजू बोर्डे असे आत्महत्‍या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राजनंदिनीचे आई-वडील पाचोड येथे राहतात. इंदिरानगरात चुलत्याकडे दोघे बहीण-भाऊ राहत होते. शनिवारी रात्री राजनंदिनीने घरात गळफास घेतल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद करून राजनंदिनीच्या आत्महत्येचे कारण शोधायला सुरुवात केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना

Latest News

रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (१५...
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
छत्रपती संभाजीनगर हादरले!; सेवानिवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या, रीलस्टारसह तिघांना अटक, उसणे ५० लाख परत न करण्यासाठी घडवले हत्याकांड
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software