जायकवाडी धरण @ ८५.९३%

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरणातील पाणीपातळी सोमवारी (२८ जुलै) सायंकाळी ६ च्या सुमारास ८५.९३ टक्क्यांवर पोहोचली. धरणात सध्या ३१ हजार ८९६ क्युसेक वेगाने पाणी दाखल होत आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असून, वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे. धरणात एकूण पाणीसाठा २५९४.८६७ दलघमी तर जिवंत पाणीसाठा १८५६.७६१ दलघमी झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी या धरणात केवळ ६.२६ टक्के पाणीसाठा होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software