- News
- जिल्हा न्यूज
- छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ गव्हाणे यांचा अपघाती मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ गव्हाणे यांचा अपघाती मृत्यू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ता ओलांडताना भरधाव कारने उडवल्याने जरंडी व घोसला सजाचे ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ काशिनाथ गव्हाणे (वय ५१, रा. खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. ३ डिसेंबरला अपघात झाला होता. रविवारी (७ डिसेंबर) उपचारादरम्यान दुपारी १ ला त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

