निवडणूक कर्तव्यावर गैरहजर;  गंगापूरमध्ये ११९ शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल, बातमीत नावे वाचा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिलेल्या शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षक अशा ११९ जणांविरुद्ध गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी शनिवारी (७ फेब्रुवारी) रात्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेले सर्व जण निवडणूक प्रशिक्षणास व प्रत्यक्ष निवडणूक कर्तव्यावरही गैरहजर राहिले. निवडणूक कामासाठी सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. जबाबदारी टाळणाऱ्यांवर निवडणूक आयोग कडक कारवाई करत असतो. गुन्हा दाखल झालेल्यांत उमाकांत बदुरे, रमाकांत बडेवार, एस. ए. पवार, सुनीता भोपले, आजिनाथ काकडे, पप्पू लगड, राजेभाऊ मगर, सागर गुडा, देविदास भुक्कन, उपेंद्रराज देवढे, भाऊसाहेब ढवळे, एस. एस. चव्हाण, भामराज गायकवाड, अली सालम सय्यद, जयश्री चौरे, उषा जाधव, सुनीता गवते, चित्रकला भुरे, सोनाली पत्तेवार, चंद्रकांत धुपे, वंदना पारखे, मंजुषा सरवदे, अशोक देशमुख, विजय कांबळे, मीरा वाघ, अस्मा शेख, भुवनेश्वरी देसले, सुनीता खैरे, दीपाली जगदाळे, किरण गायकवाड, मालन ठेंगळ, अंबादास ढोके, लोपामुद्रा चव्हाण, वैशाली सोनवणे, संध्या दळवी, एस. एस. गिरी, मोनिका तहकीक, संगीता देशमुख, वैशाली बच्छाव, सोनाली चव्हाण, अमृता मासरे, मंदा नागरे, वंदना शिंदे, संजीवनी चिकाळे, पल्लवी आठरे, आशा बोत, गायत्री नाळके, अण्णा जगताप, सदाशिव पाटील, नीलेश भोसले, सोमनाथ चव्हाण, सुनील दाभाडे, बाबासाहेब घनवट, संदीप पाथ्रीकर, डी. व्ही. साळुंखे, रघुनाथ ठुबे, प्रमुलचंद पाटील, कैलास सोनटक्के, सचिन साळवे, एम. एम. घाडगे, दिनेश जोशी, सुनील बर्डे, ए. ए. हवाले, मच्छिंद्र सवई, रशीद लतीफ, जितेश पठाडे, संजय ऋषी, गणेश चव्हाण, मच्छिंद्र हिरडे, गणेश जाधव, राजू रावतारी, अन्सारी सालीमुद्दीन, तुषार पोहनेकर, संभाजी ढगे, प्रसाद दांडगे, धनंजय पाटील, श्रील जॉनसुंदर जॉन, गोरखनाथ पाटील, अमोल मालकर, भागवत गायकवाड, राहुल बागड, गणेश वाघ, शिवलिंग कानडे, पोपट आगवन, बाशीरुद्दीन शेख, रवींद्र शिर्के, शरीफ शेख, अशोक जाधव, जितेंद्र जाधव, गणेश शहाणे, गणेश मोरे, आर. एस. गायकवाड, अर्षद नजीर, बाळासाहेब कुडाळे, ज्ञानदेव वाघमारे, काझी वाली उद्दीन, बाबासाहेब काळे, अनिल वाघ, बुडान सय्यद, अंकुश हिवाळे, विनोद कुरडे, मुरलीधर सोनवणे, लोचना पाटील, गजानन राठोड, शीतल धुमाळ, संतोष गायकवाड, अनिल शेळके, महेश सोनपे, अजय देशमुख, राजू तायडे, सुनीता नांद्रे, अशोक ननवरे, चरणसिंग बिघोत, एस. आर. गुट्टे, संजय मदने, गजाननसिंग ठाकूर, अकबर तडवी, विठ्ठल मांडे, रामेश्वर सरवदे यांचा समावेश आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software