- News
- सिटी क्राईम
- मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथील जस्ट पॅक इंडस्ट्रीज या पेपर रोल तयार करणाऱ्या कंपनीला आज, ८ फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी मोठी आहे, की सायंकाळी सात वाजले तरी पूर्णपणे विझविण्यात अग्निशमन विभागाला यश आले नव्हते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जुन्या बीडबायपासवरील तथागत चौकातील झेंड्याचे ओटा तोडून नुकसान, जमाव जमला
By City News Desk
Latest News
08 Feb 2026 19:22:10
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेगाव येथील जस्ट पॅक इंडस्ट्रीज या पेपर रोल तयार करणाऱ्या...

