- News
- जिल्हा न्यूज
- शाळेत चाललेल्या ६ वर्षीय चिमुकलीचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके!; खुलताबाद तालुक्यातील थरारक घटना
शाळेत चाललेल्या ६ वर्षीय चिमुकलीचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके!; खुलताबाद तालुक्यातील थरारक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : बाजारसावंगी (ता. खुलताबाद) येथील दवाखाना कॉलनी परिसरातील तहसीन तय्यब पठाण (वय ६) ही चिमुकली शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी नऊला जिल्हा परिषद प्रशालेत पाठीवर दप्तर व जेवणाचा डबा घेऊन निघाली होती. रस्त्यात तिच्यावर गावातील सहा ते सात मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी तिच्या मानेसह पाठ व कंबरेचे लचके तोडले. गंभीर जखमी तहसीनला […]
खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : बाजारसावंगी (ता. खुलताबाद) येथील दवाखाना कॉलनी परिसरातील तहसीन तय्यब पठाण (वय ६) ही चिमुकली शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी नऊला जिल्हा परिषद प्रशालेत पाठीवर दप्तर व जेवणाचा डबा घेऊन निघाली होती. रस्त्यात तिच्यावर गावातील सहा ते सात मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी तिच्या मानेसह पाठ व कंबरेचे लचके तोडले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
09 Mar 2026 19:24:42
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...

