- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरात सुपर वुमन बाईक रॅली; महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगरात सुपर वुमन बाईक रॅली; महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जागतिक महिला दिनानिमित्त आज, ८ मार्चला जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुपर वुमन बाईक रॅली काढण्यात आली. क्रांती चौकापासून सुरू झालेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप झाला. महिला या शक्तीचे स्वरुप असतात. गरज आहे ती फक्त महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखण्याची, अशा शब्दांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवला. सकाळी साडेसात वाजता क्रांती चौकातून महिलांच्या बाईक रॅलीचा शुभारंभ झाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
09 Mar 2026 15:14:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...

