- News
- सिटी क्राईम
- एमजीएम कॉलेजमधील विद्यार्थी निवडणुकीवरून चालला चाकू, १ विद्यार्थी गंभीर जखमी
एमजीएम कॉलेजमधील विद्यार्थी निवडणुकीवरून चालला चाकू, १ विद्यार्थी गंभीर जखमी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएम महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत वाद उफाळून आला. यात एका गटाने दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकाला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना जालना रोडवरील नैवेद्य हॉटेलसमोर शुक्रवारी (६ मार्च) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणात सिडको पोलिसांनी ६ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
09 Mar 2026 15:14:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...

