पाय घसरून विहिरीत पडल्याने युवकाचा बुडून मृत्‍यू, फुलंब्रीजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : पाय घसरून विहिरीत पडून बुडाल्याने बाळू लक्ष्मण राऊत (वय ३५, रा. रेलगाव, ता. फुलंब्री) याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (३० ऑगस्ट) रात्री घडली. बाळूच्या घराशेजारी विहीर आहे. असून रात्री आठच्या सुमारास पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला. बाळू कुठेच दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. विहिरीत […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : पाय घसरून विहिरीत पडून बुडाल्याने बाळू लक्ष्मण राऊत (वय ३५, रा. रेलगाव, ता. फुलंब्री) याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (३० ऑगस्ट) रात्री घडली.

बाळूच्या घराशेजारी विहीर आहे. असून रात्री आठच्या सुमारास पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला. बाळू कुठेच दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. विहिरीत पडल्याचा संशय आल्याने विहिरीत शोधण्याचा प्रयत्‍न केला. मात्र पाणी असल्याने शोध लागला नाही. शनिवारी सकाळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सकाळी नऊला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाळूचा मृतदेह बाहेर काढला. बाळूच्या पश्चात आई- वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software