- News
- कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील कंडोम उत्पादन करणाऱ्या कंपनीला कंडोम पॅकिंग मशीन देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ५० हजारांनी गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीचे जनरल मॅनेजर सचिन कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून सोमवारी (९ मार्च) वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अहमदाबाद येथील कृष्णम फार्मा मशिनरी कंपनीचे संचालक आदित्य पांचाल व नितीन पांचाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

