- News
- जिल्हा न्यूज
- नाथसागराचे १८ दरवाजे ३ फुटांनी उघडले, जलसाठा @९९.३९ %
नाथसागराचे १८ दरवाजे ३ फुटांनी उघडले, जलसाठा @९९.३९ %
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठणच्या नाथसागराचे १८ दरवाजे बुधवारी (२५ सप्टेंबर) एक फुटाने उघडण्यात आले होते. ते आज, २६ सप्टेंबरला तीन फुटांनी उघडण्यात आले. धरणाची पाणीपातळी ९९.३९ टक्क्यावर पोहचल्याने विसर्ग वाढविण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कालच १ […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठणच्या नाथसागराचे १८ दरवाजे बुधवारी (२५ सप्टेंबर) एक फुटाने उघडण्यात आले होते. ते आज, २६ सप्टेंबरला तीन फुटांनी उघडण्यात आले. धरणाची पाणीपातळी ९९.३९ टक्क्यावर पोहचल्याने विसर्ग वाढविण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

