- News
- जिल्हा न्यूज
- घरी प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव; प्रकृती खालावल्याने गंगापूरला नेताना ट्रॅक्टर दोनदा चिखलात फसल...
घरी प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव; प्रकृती खालावल्याने गंगापूरला नेताना ट्रॅक्टर दोनदा चिखलात फसला, रुग्णालयात नेईपर्यंत गेला २५ वर्षीय विवाहितेचा जीव!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे स्वाती प्रमोद पदार (वय २५, रा. पखोरा, ता. गंगापूर) या विवाहितेचा प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रवासी वाहन उपलब्ध न झाल्याने स्वातीला गंगापूरला ट्रॅक्टरमधून न्यावे लागले होते. हा ट्रॅक्टर खराब रस्त्यामुळे दोन ठिकाणी चिखलात फसला. त्यामुळे गंगापूरकडे जाण्यास विलंब झाला. ट्रॅक्टर […]
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे स्वाती प्रमोद पदार (वय २५, रा. पखोरा, ता. गंगापूर) या विवाहितेचा प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रवासी वाहन उपलब्ध न झाल्याने स्वातीला गंगापूरला ट्रॅक्टरमधून न्यावे लागले होते. हा ट्रॅक्टर खराब रस्त्यामुळे दोन ठिकाणी चिखलात फसला. त्यामुळे गंगापूरकडे जाण्यास विलंब झाला. ट्रॅक्टर फसला नसता तर तिला रुग्णालयात वेळेवर नेता आले असते, खराब रस्त्यामुळे स्वातीचा बळी गेल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 13:06:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...

