- News
- जिल्हा न्यूज
- गावातल्या लिंबाच्या झाडावर चढलेला बिबट्या दिसतो तेव्हा…गंगापूर तालुक्यातलं हे अवघं गाव हादरलं!
गावातल्या लिंबाच्या झाडावर चढलेला बिबट्या दिसतो तेव्हा…गंगापूर तालुक्यातलं हे अवघं गाव हादरलं!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : मालुंजा (ता. गंगापूर) येथे एका बिबट्याने आज, १७ जानेवारीला सकाळी चांगलीच धमाल उडवून दिली. शेतकरी गजानन परसराम साळुंके यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडावर बिबट्या चढलेला काही शेतकऱ्यांनी पाहिले अन् त्यांना डोळ्यांवर विश्वासच बसेना… गावात हे कळताच बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली…वनविभाग आणि पोलिसांना कळविण्यात आले. अखेर दुपारी २ ला […]
गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : मालुंजा (ता. गंगापूर) येथे एका बिबट्याने आज, १७ जानेवारीला सकाळी चांगलीच धमाल उडवून दिली. शेतकरी गजानन परसराम साळुंके यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडावर बिबट्या चढलेला काही शेतकऱ्यांनी पाहिले अन् त्यांना डोळ्यांवर विश्वासच बसेना… गावात हे कळताच बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली…वनविभाग आणि पोलिसांना कळविण्यात आले. अखेर दुपारी २ ला बिबट्याला सुरक्षित पकडण्यात वनविभागाला यश आले.


आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 14:27:39
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...

