- News
- सिटी क्राईम
- कैलासनगरात एमडी ड्रग्ज पकडले, २ तस्करांना अटक, शहर गुन्हे शाखेची २ लाखांची कारवाई
कैलासनगरात एमडी ड्रग्ज पकडले, २ तस्करांना अटक, शहर गुन्हे शाखेची २ लाखांची कारवाई
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कैलासनगरात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २ ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यांच्याकडे ९० हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज मिळून आले. एकूण २ लाख ५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (७ मार्च) पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) करण्यात आली. राशीद सालमीन दिप (वय २५, रा. बाजयीपुरा ग. नं. १४, छत्रपती संभाजीनगर), फय्याज लतीफ शेख (वय ३०, रा. बायजीपुरा ग. नं.१३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
09 Mar 2026 15:14:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानक ते हर्सूल या जळगाव रोडवरील खा. काळे यांच्या घरासमोर सुसाट ब्रेझा कारने...

