छ. संभाजीनगरच्या ३ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले असून, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ तीन शिक्षकांचा समावेश आहे.

देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक डॉ. बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (माध्यमिक विभाग), गोपाळपूर येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक भरत भाऊसाहेब संत (प्राथमिक विभाग) आणि आदर्श शिक्षिकांमध्ये पळशी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षिका स्वाती भगवान गवई यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर पूर्वीच पुरस्कार जाहीर करण्याची परंपरा असते. यंदा पुरस्कार जाहीर करण्यास शालेय शिक्षण विभागाला उशीर झाला. पुरस्कार वितरण सोहळा २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ

Latest News

शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शाळेच्या आवारात खेळत असलेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पैठण एमआयडीसी पोलीस...
सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software