दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (१० मार्च) सकाळी घडली. बाबूराव रुद्राजी बगळे (रा. हळदा, ता. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे.

हळदा येथील श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थानच्या दिंडीसोबत बाबूराव बगळे रविवारी पैठणला आले होते. मंदिराजवळील गोदापात्रात अंघोळीसाठी गेले. काही वेळानंतर ते दिसत नसल्याने त्यांची पत्नी अंजना यांनी वारकऱ्यांना सांगितले. छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अग्निशमन पथकाने दोन तास शोधमोहीम राबवली. सकाळी १० च्या सुमारास त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या पार्थिवावर हळदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, तीन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software