- News
- सिटी डायरी
- २० विद्यार्थी राहत असलेल्या इमारतीचा भाग कोसळला!, छत्रपती संभाजीनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न प...
२० विद्यार्थी राहत असलेल्या इमारतीचा भाग कोसळला!, छत्रपती संभाजीनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नूतन कॉलनीतील पेन्शनपुरा येथील क्रांती चौक ते सिल्लेखाना रोडवरील घर क्रमांक ५-१६-२५ ही दुमजली इमारत १०० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यात सध्या ४० विद्यार्थी राहत होते. या धोकादायक इमारतीचा काही भाग मंगळवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी कोसळला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या घटनेनंतर महापालिकेने इमारत मोकळी करून सील ठोकले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्लॅटच्या किंमती
By City News Desk
महाशिवरात्री कधी आहे? शिवपूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घ्या...
By City News Desk
वाळूज एमआयडीसीतील हॉटेलमध्ये युवकाच्या आत्महत्येने खळबळ
By City News Desk
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
By Bhalchandra Pimpalwadkar
Latest News
22 Jan 2026 19:34:29
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा महापौर होण्याची संधी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला मिळाली असून, भाजप मंत्री अतुल सावे...

