दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

645564698_1439700350889704_61207 (1)

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. गणरायाची आरती रात्री ८ ला पार पडली.

640658588_18570729940065263_6105 (1)

आरती व होळी पूजनाला पोलीस आयुक्त प्रवीण पवार हेही उपस्थित होते. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत सर्व नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात रान पेटवले. प्रचार करताना राजकीय मतभेद उफाळून आले. मात्र सोमवारी सायंकाळी एकाच रंगात रंगले अन्‌ जुने संबंध जपले. लाल, गुलाबी, पिवळे रंग एकमेकांना लावत त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला. या होळी पूजन कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, भाजप नेते तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित नव्हते. याची चर्चा दिसून आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...

Latest News

खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट... खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २२ वर्षीय तरुणीला लॉजवर बोलावून २९ वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नंद्राबाद (ता....
धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software