- News
- सिटी डायरी
- ना गोळी, ना औषध... तुमच्या माइंडची ताकद, कोणत्याही आजाराला बरे करण्याची ही अनोखी पद्धती आहे काय?, अन...
ना गोळी, ना औषध... तुमच्या माइंडची ताकद, कोणत्याही आजाराला बरे करण्याची ही अनोखी पद्धती आहे काय?, अनेक रुग्ण झालेत बरे, आता म्हणतात, आधीच यायला हवं होतं...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कुणी सर्वाइकल (मानेशी संबंधित आजार), एन्झायटी (चिंता, अस्वस्थता किंवा भीतीची भावना) तर कुणी हाडांच्या गंभीर समस्येने त्रस्त... सगळीकडे उपचार करून थकल्यानंतर कुठून तरी एस. के. नांदेडकर यांच्या संमोहनशास्त्र कार्यशाळेबद्दल कळलं... ते उत्सुकतेने आणि काहीशा त्रासिक भावनेने कार्यशाळेत सहभागी झाले...सहा दिवसांनी त्यांनी जे बदल अनुभवले, त्यावरून समाधानाची, आनंदाची भावना व्यक्त करताना त्यांनी आधीच इथे आलो असतो, तर इतका खर्च झाला नसता...असे सांगितले.
मृणाल पिदुरकर आणि यश पिदुरकर या दोन भावंडांनी तर कमालच केली. शाळेत असताना त्यांना अभ्यास लक्षात न राहण्याची समस्या होती. याचा दोघांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता. त्यांचे वडील संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत सहभागी झाले. आजघडीला मृणाल या डॉक्टर झाल्या आहेत. त्यांचा भाऊ इंजिनिअर. अलीकडेच या भावंडाने कार्यशाळेत भेट देऊन डॉ. नांदेडकर यांचे आभार मानले. लाईफ कोच, मेमोरीगुरू, मोटिवेशनल ट्रेनर, संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या सायन्स ॲाफ सक्सेस प्रशिक्षण कार्यशाळेमुळे अनेकांचं आयुष्य यशस्वी झाले आहे, अनेक जण दुर्धर आजारातून बरे झाले आहेत. अनेक जण समस्यांमुक्त झाले आहेत.
आज कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एस. के. नांदेडकर यांची पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड कार्यशाळा आज, २२ मार्चला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आकृती आर्केड हॉल, वरद गणेश मंदिराशेजारी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली आहे. प्रवेश मर्यादित असलेल्याने तातडीने नाव नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा : 9850170936 किंवा 8087492943
एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेत अनेकांच्या समस्यांचे निराकरण होऊन जीवन बदलत आहे. शारीरिक समस्या, मानसिक समस्या असोत की, मुलांच्या स्मरणशक्ती विकास, त्यांचे स्वभाव दोष असोत. कुठेच एखाद्या समस्येचे निराकरण नाही झाले तर अंतिमतः येथे समाधान, सुख- शांती लोकांना मिळते. जीवनातील, व्यवसायिक समस्या, परिवारीक समस्या, नातेसंबंध यातील समस्या , आपण कुठल्याही समस्याने त्रस्त असाल येथे लोक समाधानी होत आहेत, असे अनेकांनी अनुभव सांगितल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
By City News Desk
Latest News
22 Mar 2026 18:07:44
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...

