- News
- सिटी क्राईम
- ट्रॅव्हल्समधून ड्रग्ज तस्कर उतरला, पोलिसांना पाहून बॅग फेकून पळाला... नगरनाक्यावर भल्या पहाटे घडला थ...
ट्रॅव्हल्समधून ड्रग्ज तस्कर उतरला, पोलिसांना पाहून बॅग फेकून पळाला... नगरनाक्यावर भल्या पहाटे घडला थरार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुरतहून छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेची औषधी घेऊन आलेला कुख्यात ड्रग्ज तस्कर सय्यद अझहर सय्यद अकबर (वय २५, रा. चांदमारी, छावणी) हा पोलिसांना चमका देण्यात यशस्वी ठरला. नगरनाक्यावर शनिवारी (२१ मार्च) सकाळी सहाला पोलिसांनी सापळा रचला होता, पण पोलिसांना पाहताच अझहरने बॅग सोडून पळ काढला. त्याने फेकलेल्या बॅगमध्ये २ हजार नशेच्या गोळ्या व सिरपच्या ११८ बाटल्या मिळून आल्या. अझहर हा कुख्यात गुन्हेगार अंधा फिरोजचा भाऊ आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वेरूळला नमाजदरम्यान घोषणाबाजी, ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा वाजतगाजत आणला हडकोत!
By City News Desk
Latest News
22 Mar 2026 18:07:44
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्रीतील कुरेशी मोहल्ल्यात सातत्याने गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले आहे. १९ मार्चच्या मोठ्या कारवाईनंतरही...

