- Marathi News
- सिटी डायरी
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारीला; छत्रपती संभाजीनगरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारीला; छत्रपती संभाजीनगरात २० हजार ६६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत आयोजित, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळ सत्रात ११ ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर एकूण ६७ शाळा – महाविद्यालयांत २० हजार ६६४ परीक्षार्थी उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत आयोजित, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळ सत्रात ११ ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर एकूण ६७ शाळा – महाविद्यालयांत २० हजार ६६४ परीक्षार्थी उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आला आहे. या परीक्षेसाठी एकूण २१५० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे.
१. न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिसादेवी रोड, भगतसिंगनगर हर्सूल, छत्रपती संभाजीनगर – (१३ कक्ष,३१२ उमेदवार)
२. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (सायन्य बिल्डिंग भाग-अ) रोझा बाग, हर्सूलरोड, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष, ३१२ उमेदवार)
३. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (टॉम पॅट्रीक इमारत, भाग-ब) रोझा बाग, हर्सूलरोड, छत्रपती संभाजीनगर –(२० कक्ष ४८० उमेदवार)
४. डॉ. रफीक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग ॲण्ड एडवान्स रिसर्च, मौलाना आझाद
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परिसर, रोझा बाग, हर्सूलरोड, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष २४० उमेदवार)
५. मौलाना आझाद हायस्कूल टाऊन हॉल छत्रपती संभाजीनगर- (८ कक्ष, १९२ उमेदवार)
६. सेन्ट फ्रान्सिस डि सेल्स हायस्कुल, सेव्हन हिलजवळ, जालनारोड, छत्रपती संभाजीनगर-(१६ कक्ष, ३८४ उमेदवार)
७. नुतन बहुउदेशीय विदयालय जळगांव रोड, हडको एन-११ हर्सूल छत्रपती संभाजीनगर-(८ कक्ष, १९२ उमेदवार)
८. गोदावरी पब्लिक स्कुल, विवेकानंद नगर, एन-१२, हडको,छत्रपती संभाजीनगर -४३१००३-(१३ कक्ष, ३१२ उमेदवार)
९. बळीराम पाटील विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालय, एन-९, एम-२, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
१०. श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, एन-८, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
११. मुकुल मंदिर हायस्कूल एन-७, सिडको पोलीस स्टेशनजवळ, सिडको, छत्रपती संभाजीनगर–(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
१२. धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नाटयगृह जवळ , एन-५ सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
१३. जिजामाता कन्या विद्यालय,संत तुकाराम नाटयगृह जवळ , एन-५ सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
१४. एम.जी.एम जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय, एन-६, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(२० कक्ष,४८० उमेदवार)
१५. एम.जी.एम. पॉलिटेक्निक,एन-६, सेंट्रल नाक्याजवळ, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
१६. एम.जी.एम. संस्कार विदयालय एन-६ सिडको, सेंट्रल नाका छत्रपती संभाजीनगर–(१० कक्ष,२४० उमेदवार)
१७. राजर्षी शाहू इंस्टिटयूट ऑफ मॅनेजमेट प्लॉट क्र-७५ गरवारे पॉलिस्टर कंपनीचया पाठीमागे एम.आय.डी.सी चिकलठाण छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
१८. राजर्षी शाहु विद्यालय, मुकंदवाडी, एन-२, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
१९. न्यू हायस्कूल चिकलठाणा जालना रोड (विमानतळ समोर) छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
२०. सुशीलादेवी देशमूख माध्यमिक विद्यालय, सिडको एन-२ /ए, रामनगर, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
२१. श्रीराम माध्यमिक विद्यालय, सिडको एन-२, रामनगर, छत्रपती संभाजीनगर –(८ कक्ष,१९२ उमेदवार)
२२. पद्मश्री वसंतदादा पाटील हायस्कुल, धुत हॉस्पिटलच्या जवळ एन-२, सिडको,रामनगर जालना रोड
छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
२३. वसंतराव नाईक महाविद्यालय, लेमन ट्री हॉटेल जवळ, चिकलठाणा रोड, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
२४. शिव छत्रपती महाविद्यालय, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(२० कक्ष,४८० उमेदवार)
२५. संत मीरा शाळा, प्लॉट नं.-११९/बी, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
२६. संत मीरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्लॉट नं.-११९/बी, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर -–(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
२७. मराठवाडा इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) हायस्कूल व माहिती-तंत्रज्ञान (आय.टी.) महाविद्यालय, एन-४, सिडको, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
२८. डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन, नवखंडा, ज्यूब्लिपार्क, छत्रपती संभाजीनगर –(१६ कक्ष,३८४ उमेदवार)
२९. पी.ई.एस. तंत्रनिकेतन, पाणचक्की रोड, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
३०. पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, पाणचक्की रोड, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर –(१७ कक्ष,४०८ उमेदवार)
३१. होलीक्रॉस मराठी हायस्कुल, लक्ष्मी कॉलनी, छावणी छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
३२. होलीक्रॉस इंग्रजी हायस्कुल, बंगला क्रमांक-१२, कॅन्टॉन्मेंट, नगररोड, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
३३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविदयालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
३४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविदयालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
३५. मिलींद विज्ञान महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
३६. डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
३७. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स, (पार्ट-अ) औरंगपूरा छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
३८. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स, (पार्ट- ब) औरंगपूरा, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
३९. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ सायन्स, औरंगपूरा, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
४०. श्री. सरस्वती भुवन मुलांची शाळा,औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
४१. महिला मंडळ संचालीत शिशु विहार माध्यमिक शाळा, बलवंत वाचनालया समोर, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
४२. आ.कृ. वाघमारे प्रशाला, सरस्वती नगर, औरंगपुरा,छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
४३. शिवाजी हायस्कूल खोकडपूरा, शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
४४. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वेस्टेशनरोड,उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८उमेदवार)
४५. शासकीय तंत्र-निकेतन, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
४६. शासकीय औषनिर्माणशास्त्र महाविदयालय उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर –(८ कक्ष,१९२ उमेदवार)
४७. देवगीरी महाविद्यालय, (कनिष्ट महाविदयालय इमारत २ रा मजला (पार्ट-ब) रेल्वेस्टेशनरोड, उस्मानपूरा छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
४८. देवगीरी महाविद्यालय, (कनिष्ट महाविदयालय इमारत ३ रा मजला (पार्ट-सी) एम.सी. व्ही.सी विभाग रेल्वेस्टेशनरोड, उस्मानपूरा छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
४९. देवगीरी इंस्टिटयुट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज, (पार्ट-अ) देवगिरी महाविदयालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
५०. देवगीरी इंस्टिटयुट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज,(पार्ट-ब) देवगिरी महाविदयालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
५१. देवगीरी इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज,(DITMS) देवगिरी महाविदयालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
५२. वुडरिज हायगट क्रमांक १२, कांचनवाडी पैठण रोड छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
५३. छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था (CSMSS) कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, पैठणरोड, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
५४. छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था (CSMSS) पॉलीटेक्नीक महाविद्यालय, कांचनवाडी, पैठणरोड, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
५५. छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था (CSMSS) अभियांत्रिकी महाविद्यालय, कांचनवाडी, पैठणरोड, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
५६. जी.एस. महाराष्ट्र इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी , गेट नं.-१, सातारा गांव, बिड-बाय-पासरोड, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
५७. जी.एस.मंडळ, मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (Polytechnic), गेट नं.-३, सातारा गांव, बिड-बाय-पासरोड, छत्रपती संभाजीनगर –(१३ कक्ष,३१२ उमेदवार)
५८. जी.एस. महाराष्ट्र इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (B. Tech), गेट नं.-५, सातारा गांव, बिड-बाय-पासरोड, छत्रपती संभाजीनगर –(१८ कक्ष,४३२ उमेदवार)
५९. जय भवानी विद्यामंदीर, माध्यमिक, उच्च माध्यमिक कला व विज्ञान विद्यालय, जय विश्व भारती कॉलनी, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
६०. नागसेन विद्यालय, फुले नगर, पिर बाजार, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
६१. दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बजाजनगर (मोरे चौक), एम.आय.डी.सी वाळुज परीसर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
६२. स्व.भैरोमोल तनवाणी विदया मंदिरपी-९२ एम.आय. डी.सी बजाज नगर वाळूज छत्रपती संभाजीनगर –(१७ कक्ष,४०८ उमेदवार)
६३. मिलींद कला महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर –(१० कक्ष,२४० उमेदवार)
६४. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वासनगर, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
६५. विवेकानंद कला व सरदार दिलिपसिंह वाणिज्य महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
६६. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर –(१२ कक्ष,२८८ उमेदवार)
६७. मिलिंद बहुउदेशिय हायस्कूल नागसेन वन छत्रपती संभाजीनगर ४३१००२–(१० कक्ष,२४० उमेदवार)
१. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड इत्यादी प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
२. परिक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
३. उमेदवारास त्याच्यासोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.
४. सुधारीत कार्यपद्धतीनूसार प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या दीड तास अगोदर उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊन अर्धा तास अगोदर परीक्षा इमारतीचे मुख्यद्वार बंद करण्यात येणार आहे.
५. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही.
६. उमेदवारांची बायॉमेट्रिक उपस्थिती, सिसिटीव्ही कॉमेऱ्याव्दारे चित्रीकरण व उमेदवारांची तपासणी करण्यासाठी M/S innovatiview कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
७. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
८. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवणार आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
कुटूंब दावतला जाताच चोरट्यांनी केले घर साफ!, बायजीपुऱ्यातील घटना
By City News Desk
फायनान्सच्या गुंडांनी गरवारे स्टेडियमजवळ तरुणाला लुटले!
By City News Desk
Latest News
01 Aug 2025 22:23:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...