- Marathi News
- सिटी क्राईम
- फायनान्सच्या गुंडांनी गरवारे स्टेडियमजवळ तरुणाला लुटले!
फायनान्सच्या गुंडांनी गरवारे स्टेडियमजवळ तरुणाला लुटले!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मोटारसायकलीचे हप्ते थकले, असे म्हणत फायनान्स कंपनीच्या गुंडांनी तरुणाला गरवारे स्टेडियमजवळ सिनेस्टाइल लुटले. धमक्या देत त्यांनी तरुणाच्या खिशातून ४ हजार रुपये घेतले व दुचाकीही नेली. तरुणाच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी अनोळखी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
कुटूंब दावतला जाताच चोरट्यांनी केले घर साफ!, बायजीपुऱ्यातील घटना
By City News Desk
फायनान्सच्या गुंडांनी गरवारे स्टेडियमजवळ तरुणाला लुटले!
By City News Desk
Latest News
01 Aug 2025 22:23:27
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...