- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार प्रौढांना देणार बीसीजी लस; उद्यापासून विशेष मोहीम
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार प्रौढांना देणार बीसीजी लस; उद्यापासून विशेष मोहीम
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सन २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले असून त्यानुसार जिल्ह्यातील १८ वर्षांवरील ४ लाख ९२ हजार प्रौढ नागरिकांना मंगळवारपासून (३ सप्टेंबर) बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. बीसीजी लस लहान मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही उपयुक्त […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सन २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले असून त्यानुसार जिल्ह्यातील १८ वर्षांवरील ४ लाख ९२ हजार प्रौढ नागरिकांना मंगळवारपासून (३ सप्टेंबर) बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
पूर्वी टीबीचा उपचार घेतलेला असा क्षय रुग्ण.
क्षय रुग्णाच्या सहवासात राहिलेली व्यक्ती तथा सध्या क्षय रुग्णाच्या सहवासात राहत असलेले व्यक्ती.
६० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक.
मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेले व्यक्ती (स्वयं घोषित).
असे व्यक्ती ज्यांना धुम्रपानाचा पूर्व इतिहास आहे.
ज्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे.
अठरा वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती.
जो व्यक्ती संमती पत्रावर सही करणार नाही असे व्यक्ती.
गरोदर व स्तनदा माता.
मागील तीन महिन्यांत रक्त चढवून घेतलेले आहे असे व्यक्ती.
सर्व नागरिकांनी बीसीजी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा माता व बालसंगोपन आरोग्य अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वैशाली डकले यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

