- News
- सिटी क्राईम
- दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्...
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासोडा शिवारात जुन्या पडीक विहिरीत दुचाकीसह पडून ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (७ डिसेंबर) सकाळी घडली. सुभान शहबीर पठाण (रा. तुर्काबाद, खराडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
यूजी गर्ल्स होस्टेल ते पानचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. बेगमपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शनिवारी (६ डिसेंबर) सकाळी साडेनऊला ही घटना समोर आली. मृतकाचे वय अंदाजे ५० वर्षे असून अंगकाठी सडपातळ, उंची ५ फूट ३ इंच, रंग काळा, दाढी काळी, अंगात जिन्स पॅन्ट, निळे आणि पांढरे लायनिंगचे शर्ट, निळे जर्किन अशा वर्णनाच्या व्यक्तीला कोणीही ओळखत असेल तर त्यांनी बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक फौजदार डी. टी. सोनवणे यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्री कधी आहे? शिवपूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घ्या...
By City News Desk
वाळूज एमआयडीसीतील हॉटेलमध्ये युवकाच्या आत्महत्येने खळबळ
By City News Desk
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
By Bhalchandra Pimpalwadkar
Latest News
22 Jan 2026 08:18:53
रोहित शेट्टीच्या गोलमाल मालिकेतील भाग ४ (गोलमाल अगेन) मधील एक दृश्य खूप प्रसिद्ध आहे. या दृश्यात चित्रपटात वसुली भाईची भूमिका...

