- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
सायलन्सरविरोधात मोहीम : १४१ दुचाकीचालकांवर कारवाई, १०० वर सायलन्सर बदलले
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्पोर्टस बाईक, बुलेटच्या कंपनीवर फटाफट आवाज करत शहरातून ‘राजा’च्या तोऱ्यात फिरणाऱ्या बुलेटराजांवर पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या १४१ टवाळखोरांवर अवघ्या चार तासांत कारवाई करून ९६ सायलन्सर जागीच बदलण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) सुभाष भुजंग यांनी दिली.
*एकूण २४४ दुचाकीचालकांच्या सायलन्सरची तपासणी.
*१४१ दुचाकीचालकांना १ लाख ४३ हजारांचा दंड.
*१ लाख २८ हजार १०० रुपयांचा दंड जागीच वसूल.
*दंड भरण्यास नकार देणाऱ्या ७ दुचाकी जप्त.
*मूळ सायलन्सर बदललेले ९७ दुचाकींचे सायलन्सर जागेवर बदलण्यात आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
By District Correspondent
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
By District Correspondent
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
By District Correspondent
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
Latest News
18 Feb 2026 12:55:52
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून २ कि.मी. अंतरावर सोमवारी मध्यरात्री २:४५ वाजेच्या...

