नव्या घराच्या लाइट फिटिंगचे साहित्‍य चोरट्यांनी गायब केले, बसय्येनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घराच्या लाइटफिटिंगसाठी आणून ठेवलेले साहित्‍य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बसय्येनगरात सोमवारी (२३ सप्‍टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास समोर आली. जिन्सी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मोहम्‍मद वसीम परयानी (वय ४०, रा. जिन्सी मोहम्‍मदी हॉलसमोर) यांनी तक्रार दिली आहे. त्‍यांचे फर्निचरचे दुकान आहे. बसय्येनगरात त्‍यांच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घराच्या लाइटफिटिंगसाठी आणून ठेवलेले साहित्‍य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बसय्येनगरात सोमवारी (२३ सप्‍टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास समोर आली. जिन्सी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात मोहम्‍मद वसीम परयानी (वय ४०, रा. जिन्सी मोहम्‍मदी हॉलसमोर) यांनी तक्रार दिली आहे. त्‍यांचे फर्निचरचे दुकान आहे. बसय्येनगरात त्‍यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून, लाइफ फिटिंगचे काम बाकी असल्याने त्‍यांनी साहित्‍य ३९ हजार ८३१ रुपयांचे साहित्‍य आणून ठेवले होते. हे साहित्‍यच चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी सायंकाळी समोर आले.अधिक तपास पोलीस अंमलदार ध्रुवराज गोराडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software