- News
- सिटी क्राईम
- घातपाताचा कट समोर आल्यानंतर रेल्वे रुळावर रात्रीची गस्त वाढवली!
घातपाताचा कट समोर आल्यानंतर रेल्वे रुळावर रात्रीची गस्त वाढवली!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लाडगाव-करमाडजवळील रेल्वेपटरीवर सिमेंटचे ढापे, दगड ठेवून रेल्वेचा मोठा अपघात घडविण्याचा कट उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल अलर्ट मोडवर आले असून, कट रचणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे रुळावर रात्रीची गस्तही वाढविली आहे. या प्रकरणात स्थानिक लोकांशी संवाद […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लाडगाव-करमाडजवळील रेल्वेपटरीवर सिमेंटचे ढापे, दगड ठेवून रेल्वेचा मोठा अपघात घडविण्याचा कट उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल अलर्ट मोडवर आले असून, कट रचणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे रुळावर रात्रीची गस्तही वाढविली आहे.
सोमवारी (२३ सप्टेंबर) पहाटे एकला (मध्यरात्री) लाडगाव- करमाड शिवारात असलेल्या रेल्वे पटरीवर कोणीतरी सिमेंट काँक्रिटचे मोठ्या आकाराचे ढापे टाकल्याचे समोर आले होते. नंदीग्राम एक्स्प्रेस ही छत्रपती संभाजीनगरवरून जालन्याकडे जात असताना ही रेल्वेचालकाच्या लक्षात आली. त्याने अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन ब्रेकचा वापर करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करूनही रेल्वेचे ब्रेक लावूनही गाडी रेल्वे पटरीवर ठेवलेल्या मोठ्या सिमेंटच्या ढाप्यांना जाऊन आदळली. त्यामुळे रेल्वे पटरीचे तसेच रेल्वे इंजिनचे कॅटलगार्डचे नुकसान झाले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

