- News
- उद्योग-व्यवसाय
- ‘मन की शक्तीयों का महासेमीनार’ शनिवार, रविवार छ. संभाजीनगर शहरात, प्रवेश मोफत
‘मन की शक्तीयों का महासेमीनार’ शनिवार, रविवार छ. संभाजीनगर शहरात, प्रवेश मोफत
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरोग्य, पैसे, नाते, स्मरणशक्ती अशा कोणत्याही समस्यांवर संमोहनशक्तीतून उपचार शोधणारा ‘मन की शक्तीयों का महासेमीनार’ शनिवार (८ फेब्रुवारी) व रविवार (९ फेब्रुवारी) या दोन दिवशी शहरातील तापडिया नाट्यमंदिरात होणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत असला तरी नावनोंदणी मात्र आधी गरजेचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी 9850170936 या नंबरवर कॉल करून प्रवेश निश्चित […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरोग्य, पैसे, नाते, स्मरणशक्ती अशा कोणत्याही समस्यांवर संमोहनशक्तीतून उपचार शोधणारा ‘मन की शक्तीयों का महासेमीनार’ शनिवार (८ फेब्रुवारी) व रविवार (९ फेब्रुवारी) या दोन दिवशी शहरातील तापडिया नाट्यमंदिरात होणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत असला तरी नावनोंदणी मात्र आधी गरजेचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी 9850170936 या नंबरवर कॉल करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

