- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- नाशिक हादरले… ७ वर्षांच्या चिमुकल्या लेकीचा गळफास देत खून केला, नंतर पोलिसाने स्वतः केली आत्महत्या...
नाशिक हादरले… ७ वर्षांच्या चिमुकल्या लेकीचा गळफास देत खून केला, नंतर पोलिसाने स्वतः केली आत्महत्या!
On

नाशिक (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन भावांच्या अकाली मृत्यूतून सावरत नाही तोच वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला… त्यानंतर वर्षभर नैराश्यात राहिलेल्या पोलिसाने आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीचा गळफास देत खून केला, नंतर स्वतः ही नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नाशिक शहरातील जेलरोडच्या शिवाजीनगरातील मॉडेल कॉलनीत घडली. स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३६) व भैरवी स्वप्निल गायकवाड […]
नाशिक (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन भावांच्या अकाली मृत्यूतून सावरत नाही तोच वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला… त्यानंतर वर्षभर नैराश्यात राहिलेल्या पोलिसाने आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीचा गळफास देत खून केला, नंतर स्वतः ही नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नाशिक शहरातील जेलरोडच्या शिवाजीनगरातील मॉडेल कॉलनीत घडली. स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३६) व भैरवी स्वप्निल गायकवाड (वय ७) अशी बापलेकीचे नावे आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
01 Aug 2025 09:02:20
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर पत्र्याचे छत उभारण्यासाठी जागतिक बँक प्रकल्प विभागाने २६ जुलै ते ३१...