- Marathi News
- जिल्हा न्यूज
- ठाकरे गटाच्या महिला सरपंच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव?, मावसाळाच्या राजेश्री देवगिरीकर यांनी राजीन...
ठाकरे गटाच्या महिला सरपंच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव?, मावसाळाच्या राजेश्री देवगिरीकर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ
On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील सरपंच राजेश्री अतीश देवगिरीकर यांनी यांनी बुधवारी (६ ऑगस्ट) तडकाफडकी राजीनामा देत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मी ठाकरे गटाची कार्यकर्ती असल्यानेच मावसाळा गावाबाबत शासन, प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. खुलताबादच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे राजेश्री यांनी राजीनामा सुपूर्द केला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नदीत आंघोळीला उतरलेला १८ वर्षीय तरुण बुडाला!; कन्नड तालुक्यातील घटना
By City News Desk
नारेगाव अतिक्रमण काढताना राडा करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
उत्तराखंडमध्ये अडकले छत्रपती संभाजीनगरचे १८ पर्यटक भाविक, सर्वजण सुखरुप
By City News Desk
Latest News
07 Aug 2025 15:15:24
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : नावडी (ता. कन्नड) येथील रामेश्वर काशिनाथ जाधव (वय ५२) या शेतकऱ्याचा शेतात काम करताना साप चावल्याने...