- News
- पॉलिटिक्स
- ‘पदवीधर'साठी शिंदे गटानेही ठोकला शड्डू!; शिरसाट कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘युती’चे नंतर बघू, लढण्याची...
‘पदवीधर'साठी शिंदे गटानेही ठोकला शड्डू!; शिरसाट कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘युती’चे नंतर बघू, लढण्याची ताकद ठेवा!, अजित पवार गटाला धडकी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही शिंदे गटाने स्वतंत्र लढण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. खुद्द छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीच तसे संकेत दिले असून, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची ताकद दाखवून द्या, असे आवाहनच त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा म्हणून पाहिले जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
18 Mar 2026 09:29:59
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून, तिला प्रेग्नंट करून नंतर...

