- News
- जिल्हा न्यूज
- सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव बोलेरो पिकअपने स्कुटीला दिलेल्या धडकेत स्कुटीस्वार डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाट्यावर आज, १७ मार्चला दुपारी २ च्या सुमारास घडली. डॉ. विश्वास शेषराव पालोदकर (वय ४८, रा. पालोद, ता. सिल्लोड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पिसादेवीत आज संध्याकाळी सहाला टी. राजा सिंह यांची जाहीर सभा
By City News Desk
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 12:54:52
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मळणी यंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उंडणगाव (ता. सिल्लोड)...

