- News
- सिटी क्राईम
- घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बुढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असत...
घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बुढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई करण्यात आली. सिटी चौक पोलीस ठाण्यात हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील ३ सिलिंडरही जप्त करण्यात आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 18:43:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा...

