- News
- पॉलिटिक्स
- ओल्या दुष्काळाची तरतूद नाही, तर सत्तेत नसताना कशाला ओला दुष्काळ जाहीर करा म्हणत होतात?, रोहित पवार य...
ओल्या दुष्काळाची तरतूद नाही, तर सत्तेत नसताना कशाला ओला दुष्काळ जाहीर करा म्हणत होतात?, रोहित पवार यांचा छ. संभाजीनगरमध्ये फडणवीस यांना सवाल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत होते, आता तेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची तरतूद नाही, असे बोलत आहेत. आतापर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर केला गेला नव्हता, कारण एवढा पाऊसही झाला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भान ठेवून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (१ ऑक्टोबर) यांनी छत्रपती संभाजीनगरात केले.
जिल्ह्यात अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असून, एकेका तलाठ्याकडे ३-३ गावे असल्याने वेळ लागतो. पण, कुणालाही वगळले जाणार नाही. जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घेतली. अगोदरच सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
आमदार जयंत पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर करत असलेल्या टीकेबद्दल रोहित पवार म्हणाले, की पडळकर हे फडणवीस यांचे ऐकत नसतील तर फडणवीसच तसे बोलायला सांगतात का, असा प्रश्न निर्माण होतो. स्वतःची स्वच्छ प्रतिमा राखून इतरांवर खालच्या पातळीवर बोलण्यासाठी बहुजन नेत्यांचा उपयोग केला जात असल्याचा संशय पवार यांनी केला. फडणवीस यांनी पत्रकारांसमोर येऊन सांगावे, की पडळकर आमचे ऐकत नाहीत, असे पाटील
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 19:56:58
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतली आहे. भाजपचे कल्याण गायकवाड ९...

