व्हिडीओ : भाजप, शिंदे गटाने पाळलेल्या गुंडांनी हल्ला केला : इम्तियाज जलील यांनी सांगितलं, हल्ला कुणी व कशासाठी केला?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीवर आज, ७ जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास बायजीपुऱ्यात हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा हल्ला कसा झाला, कुणी करवला याबद्दल जलील यांनी पत्रकारांना स्पष्टच सांगितलं... दरम्‍यान या घटनेनंतर जलील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  (हल्ल्याची पूर्ण बातमी वाचा : बायजीपुऱ्यात इम्‍तियाज जलील यांच्यावर हल्ला, आधी धक्काबुक्कीचा प्रयत्न, नंतर गाडीवर हल्ला, १ कार्यकर्ता जखमी, पोलिसांचा लाठीमार - Chhatrapati Sambhaji Nagar City News )

मंत्री शिरसाट, डॉ. कराड म्हणाले..
ब्लॅकमेलिंग करण्यात जलील माहीर आहेत. पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांना धडा शिकवला. शेर आया शेर आया असा म्हणणारा शेपूट घालून पळताना पाहिला. जलील यांनी केलेले पापच त्यांना भोगावे लागणार आहेत. आम्हाला गुंड पाठविण्याचची गरज नाही. ही तुम्हीच केलेली पापाची फळे आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. डॉ. भागवत कराड म्हणाले, की निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे त्यांनीच हा प्रकार केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software