Good News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या, १२ मार्चला छत्रपती संभाजीनगरात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात उद्या, १२ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य येणार असून, त्यांची गुडघेदुखी, खुबेदुखींच्या रुग्णांसाठी खास सुपरस्पेशालिटी ओपीडी आयोजित केली आहे. या संधीचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटल्स (पुणे) यांनी केले आहे.

गुडघेदुखी- सांधेदुखी, खुब्याचे विकार, पायाला बाक येणे, पाठदुखी, कंबरदुखी, चालताना त्रास होणे, मांडी घालताना त्रास होणे, लिगामेंट इन्‍जुरी व खेळात होणाऱ्या दुखापती असलेल्या रुग्णांना डॉ. वैद्य यांना भेटता येणार आहे. त्यांची ओपीडी तापडिया डायग्नोस्टिक सेंटर, बन्सीलाल नगर, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. रुग्णांनी येण्याआधी 9673859185 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहनही लोकमान्य हॉस्पिटल्स (पुणे) यांनी केले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त

Latest News

धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाविद्यालयीन तरुण गांजा तस्करीत लिप्त असल्याचे धक्कादायक वास्तव मंगळवारी (१० मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास...
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Good News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या, १२ मार्चला छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software