- Marathi News
- सिटी डायरी
- औरंगपुऱ्यातील डॉ. नितीन बापट यांच्या क्लिनिकचा प्रताप; वैद्यकीय कचरा थेट रस्त्यावर!
औरंगपुऱ्यातील डॉ. नितीन बापट यांच्या क्लिनिकचा प्रताप; वैद्यकीय कचरा थेट रस्त्यावर!
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बायोमेडिकल वेस्ट (वैद्यकीय घनकचरा) थेट रस्त्यात फेकणाऱ्या औरंगपुऱ्यातील डॉ. नितीन बापट यांच्या क्लिनिकला महापालिकेने दणका दिला आहे. त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
लक्ष्मी नारायण राजयोगामुळे वृषभ, कर्क राशीसह ५ राशींचे लोक श्रीमंत होणार
By City News Desk
ट्रकमधून ५० गॅस सिलिंडरची चोरी, नारेगावमधील कबीर चौकातील घटना
By City News Desk
Latest News
05 Aug 2025 15:04:01
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून घराजवळून १५ वर्षीय मुलीचे प्रियकराने कारमधून अपहरण केले. तिला खुलताबाद, अहिल्यानगरला नेले. तिथे...