- Marathi News
- जिल्हा न्यूज
- वैजापूरमध्ये आय लव कॅफेवर पोलिसांचा छापा; तरुण-तरुणी आढळले अश्लील कृत्यांत लिप्त !
वैजापूरमध्ये आय लव कॅफेवर पोलिसांचा छापा; तरुण-तरुणी आढळले अश्लील कृत्यांत लिप्त !
On

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या वैजापूरमध्ये कॅफेफॅड चांगलेच वाढले आहे. कॉलेजचे तरुण-तरुणी कॉलेजच्या नावाखाली घरातून बाहेर पडल्यावर तासन्तास या कॅफेंमध्ये थांबून एकांत अनुभवतात. वैजापूर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन येवला रोडवरील आय लव कॅफे शॉपवर सोमवारी (११ ऑगस्ट) दुपारी तीनला धडक दिली. सहा तरुण व तीन तरुणींना ताब्यात घेत समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
By City News Desk
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश
By City News Desk
Latest News
13 Aug 2025 18:13:40
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण पार टोकाला पोहोचले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेला वादही जिवावर...