- Marathi News
- जिल्हा न्यूज
- २० दिवसांपूर्वीच बाप बनला तरुण, हायवाने बाळाचे पितृछत्रच हिरावले!, खुलताबाद तालुक्यातील दुर्दैवी घट...
२० दिवसांपूर्वीच बाप बनला तरुण, हायवाने बाळाचे पितृछत्रच हिरावले!, खुलताबाद तालुक्यातील दुर्दैवी घटना
On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पोटूळ फाट्यावर (ता. खुलताबाद) हायवाच्या धडकेत ३१ जुलैला रात्री दुचाकीस्वार विशाल बालचंद पवार (वय २२, रा. वेरूळ तांडा, ता. खुलताबाद) गंभीर जखमी झाला होता. त्याचा छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (४ ऑगस्ट) दुपारी मृत्यू झाला. २० दिवसांपूर्वीच विशाल बाप झाला आहे. बाळाला काही कळण्याच्या आतच पितृछत्र हरपले, तर विशालच्या पत्नीवर दुःखाचा आघात झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Feature : जीवनातील रहस्ये कळतात जिभेवरून
By City News Desk
श्रीमंत-गरीब भेद करणाऱ्या पाडापाडीविरुद्ध छ. संभाजीनगरात मोठा मोर्चा!
By City News Desk
चोर तो चोर अन्... जुना बायजीपुऱ्यात चोराने हद्दच केली...
By City News Desk
मध्यवर्ती बसस्थानकासमोर अंधारात सुरू होती ‘लपाछपी’
By City News Desk
Latest News
09 Aug 2025 15:05:52
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...