कर्ज, बेरोजगारीला कंटाळून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, फुलंब्री तालुक्‍यातील घटना

On

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : टाकळी कोलते (ता. फुलंब्री) येथील गोपीनाथ तेजराव कोलते (वय २५) या तरुणाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) दुपारी १ ला समोर आली. कर्ज आणि बेरोजगारीला कंटाळून त्‍याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

गोपीनाथ अल्पशिक्षित होता. शिक्षण नसल्याने नोकरी मिळत नव्हती. वडिलांचे कर्ज फेडण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. त्‍यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. वडोदबाजार पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software