- Marathi News
- जिल्हा न्यूज
- कन्नडच्या भाविकांचे ट्रॅक्टर २०० फूट दरीत कोसळले, २ महिलांचा मृत्यू, १३ जण जखमी
कन्नडच्या भाविकांचे ट्रॅक्टर २०० फूट दरीत कोसळले, २ महिलांचा मृत्यू, १३ जण जखमी
On

कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड तालुक्यातील खामगाव येथील भाविक ट्रॅक्टरने जातेगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह जातेगाव घाटातील दोनशे फूट खोल दरीत कोसळले. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर १३ जण जखमी झाले. ही घटना रविवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी ४:४५ वाजता घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मजुराच्या मुलीचे मिसारवाडीतून अपहरण, सिडको पोलिसांकडून शोध सुरू
By City News Desk
पावसाळ्यात ब्युटी डाएट प्लॅन फॉलो करा अन् कियारासारखे सौंदर्य मिळवा...
By City News Desk
चष्मा हटवायचा? रोज हे माउथ फ्रेशनर खा, चमत्कारापेक्षा कमी नाही!
By City News Desk
Latest News
18 Aug 2025 21:14:46
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विवाहित प्रियकराचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह गोदापात्रात फेकल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने...