नियंत्रण सुटून कार खड्ड्यात कोसळली, चालकाचा मृत्‍यू, शिऊरजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटून सुसाट कार रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात कोसळली. यात चालकाचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते शिऊर रस्त्यावर शुक्रवारी (६ सप्‍टेंबर) रात्री साडेनऊला घडला. हेमंत कांतीलाल चुडीवाल (वय ४५, रा. शिऊर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. ते शुक्रवारी रात्री शिऊर बंगला येथून शिऊर गावाकडे कारने (क्र. […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटून सुसाट कार रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात कोसळली. यात चालकाचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते शिऊर रस्त्यावर शुक्रवारी (६ सप्‍टेंबर) रात्री साडेनऊला घडला.

हेमंत कांतीलाल चुडीवाल (वय ४५, रा. शिऊर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. ते शुक्रवारी रात्री शिऊर बंगला येथून शिऊर गावाकडे कारने (क्र. एचएच २० एफजी ७३९१) येते होते. चुडीवाल हे अपघातात गंभीर जखमी झाल्याचे त्याचवेळी पेट्रोलिंगसाठी निघालेल्या पोलीस अंमदार राहुल थोरात व किशोर आघाडे यांना दिसले. त्यांनी तत्काळ चुडीवाल यांना वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software