- News
- जिल्हा न्यूज
- खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट कर...
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २२ वर्षीय तरुणीला लॉजवर बोलावून २९ वर्षीय तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नंद्राबाद (ता. खुलताबाद) येथे २१ फेब्रुवारीला घडली. खुलताबाद पोलिसांनी शनिवारी (२८ फेब्रुवारी) तरुणीच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या सांगण्यावरून तरुणीने प्रियकराला लाडीगोडी लावून बोलावून घेतले अन् तो येताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यश ऊर्फ गौरव दत्तू गायकवाड (वय २९, रा. अंगुरीबाग-फकीरवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 08:07:04
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...

