- Marathi News
- सिटी डायरी
- कांचनवाडीत रस्ता रूंदीकरणाला तीव्र विरोध, मार्किंगसाठी आलेल्या पथकाला नागरिकांनी पिटाळले!
कांचनवाडीत रस्ता रूंदीकरणाला तीव्र विरोध, मार्किंगसाठी आलेल्या पथकाला नागरिकांनी पिटाळले!
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेने जुन्या आराखड्यानुसार कांचनवाडी ते नाथ व्हॅलीपर्यंतच्या रस्त्यावर मार्किंग करणे सुरू करताच प्रचंड विरोध झाला. नागरिकांनी पैठण रोडवर येत रास्ता रोको सुरू केला, घोषणाबाजी केली. ३६ मीटरऐवजी १८ मीटरचा रस्ता ठेवा, अशी मागणी आक्रमकपणे सुरू केली. त्यामुळे महापालिकेचे पथक धास्तावले आणि माघारी फिरले. शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी हा प्रकार घडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
लक्ष्मी नारायण राजयोगामुळे वृषभ, कर्क राशीसह ५ राशींचे लोक श्रीमंत होणार
By City News Desk
ट्रकमधून ५० गॅस सिलिंडरची चोरी, नारेगावमधील कबीर चौकातील घटना
By City News Desk
Latest News
05 Aug 2025 15:04:01
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून घराजवळून १५ वर्षीय मुलीचे प्रियकराने कारमधून अपहरण केले. तिला खुलताबाद, अहिल्यानगरला नेले. तिथे...