शिक्षकांचा संप : ८, ९ जुलैला सर्व शाळा राहणार बंद

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्‍यार उपसले असून, ८ आणि ९ जुलै रोजी सर्व सरकारी, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक समन्वय संघाने शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. ८ आणि ९ जुलैला राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. वर्षभरात सरकारने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्‍यार उपसले असून, ८ आणि ९ जुलै रोजी सर्व सरकारी, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक समन्वय संघाने शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

८ आणि ९ जुलैला राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. वर्षभरात सरकारने वारंवार आश्वासने दिली, मात्र अनुदानाचा टप्पा, वेतनवाढ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तशाच आहेत. आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना

Latest News

नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : झोक्यावरून पडून आपेगाव (ता. पैठण) येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै)...
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software