- Marathi News
- सिटी डायरी
- कधीकाळी शाळेत जाण्यासही आळस… अन् आता कॉम्प्युटर इंजिनिअर!; एस. के. नांदेडकरांच्या कार्यशाळेत सहभा...
कधीकाळी शाळेत जाण्यासही आळस… अन् आता कॉम्प्युटर इंजिनिअर!; एस. के. नांदेडकरांच्या कार्यशाळेत सहभागी झाला अन् आयुष्यात चमत्कारित बदल झाला… आज-उद्या छ. संभाजीनगरात मोफत कार्यशाळा
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी शाळेत जाण्यासही आळस करणाऱ्या आणि अभ्यासाकडे कमालीचे दुर्लक्ष करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक असा क्षण आला, ज्यामुळे त्याचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेतील सहभागामुळे त्याच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झाला… तो आजघडीला कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. शाळेत अभ्यासाबद्दल कुरकुर करणारा हा विद्यार्थी इंजिनिअरिंग करत असताना पैकीच्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कधीकाळी शाळेत जाण्यासही आळस करणाऱ्या आणि अभ्यासाकडे कमालीचे दुर्लक्ष करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक असा क्षण आला, ज्यामुळे त्याचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. संमोहनतज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेतील सहभागामुळे त्याच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झाला… तो आजघडीला कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. शाळेत अभ्यासाबद्दल कुरकुर करणारा हा विद्यार्थी इंजिनिअरिंग करत असताना पैकीच्या पैकी गुण घेत होता, हे विशेष. हा अनुभव स्वप्नवत वाटू शकतो. पण स्वतः त्याने नुकताच पुन्हा कार्यशाळेत येऊन अनुभव विषद केला, तेव्हा सारेच थक्क झाले…
ज्यांचे मन एकाग्र नाही, स्मरणशक्ती व आत्मविश्वासाचा अभाव आहे, सतत राग व चिडचिडेपणा होतो, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती वाटते, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नसणे, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता असलेले, घरात अशांती, नोकरी व व्यवसायात अपयश असलेल्यांना या कार्यशाळेचा विशेष लाभ होतो.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 16:53:00
प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, प्रदोष व्रत...